Marathi

Posted by Riya in Marathi 6Y ago
मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल . Are you sure, you want to restore default factory settings?
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
जेवण झाल्यानंतर...च्या प्रतिक्रीया.... नवरा बायकोला..... मुंबईकर : थोडी बडीशेप दे ग.... पुणेकर : थोडे icecream दे ग...... सातारकर : काहीतरी sweet दे ग..... ...आणि .. नागपुरकर: तंबाखुची पुडी दे गं T.V वर ठेवलेली
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
घातली इज्जत!!!!!!😣😣😣 गर्लफ्रेंड - डार्लिंग खूप उन आहे मला कोल्ड्रिंक पाज ना!! बॉयफ्रेंड - ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!!! गर्लफ्रेंड - मला पेप्सी हवी. बॉयफ्रेंड - ओके. २ वाली की १ वाली? गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे Husband : काप... Wife : किती कष्टाने वाढवलेत... Husband : तर मग नको कापू... Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात.. Husband : तर मग काप... Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार.. Husband :तर मग नको कापू... Wife : पण मला वाटते शोभतील... Husband :तर मग काप.. Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार... Husband :तर मग नको कापू Wife : प्रयत्न करुन बघायला काय..? Husband : तर मग काप... Wife : आणि बिघडले तर Husband : तर मग नको कापू... Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच Husband :तर मग काप.... Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार Husband : तर मग नको कापू.. Wife : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे.. Husband : तर मग काप.... Wife : भीती वाटते ओ खराब दिसले तर... Husband : तर मग नको कापू.. Wife :जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच Husband : तर मग काप... Wife : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस? Husband : तर मग नको कापू... Wife : अहो मी माहेरी जायचे बोलते Husband : तर मग काप... Wife:तुमची तब्येत बरी आहे ना? Husband: तर मग नको कापू... बिचारा नवरा वेड्यांच्या इस्पितळात दोन वाक्य बोलतोय.. तर मग काप...... तर मग नको कापू.
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
लहान मुले देवाची फुले मोठी मुले निळू फुले
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस # My dad is my real # hero मग आमच म्हातार काय नीळू फुले आहे का .
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
जो नेहमी हसत असतो त्याला "HAS MUKH" म्हणतात..... आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला "HUS BAND" म्हणतात.
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला. मिडीयान् त्याला घेरलं. त्याला बाहेर पडताच येईना.... मग त्याला एक आयडिया सुचली. तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला.... एका मिनिटात सगळी गर्दी पळाली :D
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय. मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो. डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? Patient : कसला त्रास ?
0 Dislikes0 Comments
Posted by Riya in Marathi 6Y ago
का महिलेला तीन जावई असतात. जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते. पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली. दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले... दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसं काय...? ? ? ? ? ? ? " अरे, सास-याने दिली..!
0 Dislikes0 Comments